Ratnagiri Midtown
Ratnagiri Midtown
Rotary Year
ADMIN LOGIN

Events

Upcoming Events

Rotary Friendship Run 2026
02 Aug
Upcoming Event
02 Aug 2026 Rotary Friendship Run 2026

रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनच्या इतिहासातील पहिलाच आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रम, Rotary Friendship Run 2026 आपल्या सर्वांच्या सहकार्याने यशस्वी करायचा आहे. आपल्या प्रत्येक सदस्याला नम्र विनंती आहे की, ✅ सर्वप्रथम स्वतःचे Registration त्वरित पूर्ण करा. ✅ आपल्या कुटुंबीयांचे Registration करा. ✅ मित्र, नातेवाईक, सहकारी, रुग्ण, विद्यार्थी आणि परिचित यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करा. ✅ आपल्या माध्यमातून शक्य तितकी अधिक Registration करून हा उपक्रम भव्य यशस्वी बनवा. आजच रजिस्ट्रेशन पूर्ण करा आणि किमान ५ नवीन सहभागी नोंदवण्याचा संकल्प करूया. आपल्या सहकार्यामुळेच Rotary Friendship Run 2026 हा आपल्या क्लबच्या इतिहासातील एक अविस्मरणीय उपक्रम ठरेल. धन्यवाद! टीम २०२६-२७ रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन