रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनच्या इतिहासातील पहिलाच आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रम, Rotary Friendship Run 2026 आपल्या सर्वांच्या सहकार्याने यशस्वी करायचा आहे.
आपल्या प्रत्येक सदस्याला नम्र विनंती आहे की,
✅ सर्वप्रथम स्वतःचे Registration त्वरित पूर्ण करा.
✅ आपल्या कुटुंबीयांचे Registration करा.
✅ मित्र, नातेवाईक, सहकारी, रुग्ण, विद्यार्थी आणि परिचित यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करा.
✅ आपल्या माध्यमातून शक्य तितकी अधिक Registration करून हा उपक्रम भव्य यशस्वी बनवा.
आजच रजिस्ट्रेशन पूर्ण करा आणि किमान ५ नवीन सहभागी नोंदवण्याचा संकल्प करूया.
आपल्या सहकार्यामुळेच Rotary Friendship Run 2026 हा आपल्या क्लबच्या इतिहासातील एक अविस्मरणीय उपक्रम ठरेल.
धन्यवाद!
टीम २०२६-२७
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन